एआयसाठी महत्त्वाकांक्षी मार्गदर्शक तत्त्वे तयार 

प्रो. बालरामन रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत नवी दिल्ली: प्रो. बालरामन रवींद्रन (आयआयटी-मद्रास) यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्च-स्तरीय समितीने भारताच्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रशासनासाठी महत्त्वाकांक्षी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ही तत्त्वे कठोर कायद्यांऐवजी अनुकूल दृष्टिकोनावर भर देतात,

Read More